Bharat Jadhav Shares a CONCEPT to Help COVID Patients | रिकामी घरं करोना रुग्णांच्या मदतीसाठी द्या
2021-04-29 1 Dailymotion
अभिनेते भरत जाधव यांनी त्यांच्या सोशल मीडियावर कोविड रुग्णांसाठी मदत म्हणून एक संकल्पना शेअर केलेली. आणि त्यांनी सगळ्यांना मदत करण्याचं खारीचा वाटा उचलण्याचं आवाहन केलं आहे. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale<br />